Mamdapur Rada News | नेरळ परिसरात घरं देताना धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मात्र हे प्रकार स्थानिक नव्हे तर बाहेरून आलेले बिल्डर करत असल्याचा आरोप आहे. आमच्या गावात हिंदू-मुस्लिम असा वाद कधी झाला नाही आणि भविष्यातही होणार नाही, असं मदामपूरा चे माजी सरपंच यांनी स...