Nashik Ganesh Ustav 2025 | नाशिक पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कडक बंदोबस्त उभारला आहे. तब्बल 84 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 3 हजार पोलीस दल तैनात करून पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जय्यत तयारी केली आहे. मुस्लिम बहुल भागातून जाणाऱ्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांची विशेष सतर्कता पाहायला मिळाली. ...