60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.Actress Shilpa Shetty and her husband Raj Kundra face more trouble in the ₹60 crore fraud case, as a loo...