Malegoan Crime News | मालेगाव येथे 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे राज्यभरात पडसाद पडसाद उमटले. घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक देण्यात आली. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी केली. f...