Nashik News | नाशिक जिल्ह्यात आफ्रिकन स्वाईन फिवर या अत्यंत संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भोपाळ येथील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस (NIHAD/निषाद) या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून या रोगाची पुष्टी झाली आहे. पाथर्डी शिवारातील एका भटक्या प्राण्यांचे संग...