Maharashtra News | राज्य सरकारने शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियमावली जारी केली आहे, ज्यामध्ये आमदार (MLA) आणि खासदार (MP) यांना आदराने वागवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या सर्व परिपत्रकांचे एकत्रीकरण करून ही नियमावली तयार करण्यात आली आहे. Lokmat is one of the leading...