पुण्यातील एका शेतकऱ्याने नुकतीच घेतलेली 'Mahindra Thar Roxx' ही एसयूव्ही गाडी वारंवार खराब होत असल्याने संतप्त झाला. कंपनीच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने आपला अनोखा निषेध व्यक्त केला. त्यांनी चक्क आपल्या गाढवाला Thar जुंपून तिची शोरूमच्या दारात वरात काढली! हा अविश्वसनीय व्हिडिओ पाहा...