पुण्यातील शिंदे गटाचे नेते आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता असतानाच, त्यांनी सोशल मीडियावर मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. धंगेकर यांनी त्यांच्या 'X' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरील कव्हर फोटो बदलला आहे. त्यांनी शिवसेनेचा लोगो असलेला फोटो हटवून, त्याऐवजी 'पुणेकर फर्स्ट' असा उल्...