Kushal Dhuri Meet Raj Thackeray News | मीच मनसेचा अधिकृत उमेदवार धुरींनी ठणकावून सांगितलं N18Vराज ठाकरेंचं उमेदवारांना सल्ला .मुंबई मराठी माणसाची आहे, आपल्याकडे ही शेवटची संधी आहे .प्रत्येक बूथ ला आपली 10 लोकं उभी करा .बोगस मतदान झाले नाही पाहिजे तुम्ही सतर्क राहा .जर बोगस मतदार सापडला तर तिथेच फटका...