Kolhapur Rada News | Satej Patil Vs Mahadik | पुढील वर्षी होणाऱ्या 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील राजकारण आतापासूनच तापायला लागले आहे. विरोधी गटाने सत्ताधारी गटाला घेरण्यास सुरुवात केली असून, 'डिबेंचर कपातीचा' मुद्दा प्रमुख बनला आहे. यामुळे महाडिक विरुद्ध मुश्रीफ आणि स...