KDMC News | प्रचार सुरू होण्याआधीच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपचे ५ आणि शिवसेनेचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या पाचही महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या असून याचे श्रेय प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या रणनीतीला, तर शिवसेनेच्या विजयाचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले जात...