Kankavli News | Rane Vs Rane | कोकणात भाजपला आणि पर्यायानं राणेंना पाणी पाजण्यासाठी शिंदे ठाकरे एकत्र आले. महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली. पण पहिल्यांदाच असं घडतंय की राणेंना शह देण्यासाठी राणेच मैदानात आहेत. कदाचित यालाच भाऊबंदकी म्हणतात. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels wh...