Malegaon Crime News | मालेगावच्या डोंगराळे येथें बालिकेवर अत्याचार करून तीचा खून करणाऱ्या आरोपीला 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती सरकारी वकील संजय सोनवणे यांनी दिली. आरोपीचं कोणीही वकील पत्र घेतले नाही त्याने वकिलाची मागणी केल्याचे ही एड. सोनवणे यांनी सांगितले. Lokmat is one of the lead...