Tamhini Ghat Accident News: रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी घाट हा महत्वाचा दुवा समजला जातो मात्र या घाटात वारंवार अपघात होण्याची घटना समोर येत आहेत.पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील 6 तरुण आपल्या नवीन थार ला घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले मात्र मंगळवारी पहाट...