मराठा आरक्षणाच्या GR वरून पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे. नागपूर भोसले घराण्याचे राजे मुधोजी भोसले यांनी सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. यावर मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी प्रतिक्रिया देत मराठा समाजाला संभ्रमात टाकू नका असा सल्ला दिला.The Maratha reservatio...