पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती यांचे विसर्जन भक्तिभावाने पार पडले. विसर्जनासाठी पतंग घाटावर उभारलेल्या कृत्रिम हौदाचा वापर करण्यात आला. आज सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी पारंपारिक जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. पुण्याच्या संस्कृतीत आणि परंपरेत महत्त्वाचे स...