पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यासोबत घरगुती गणपतींनाही निरोप दिला जात आहे. दहा दिवसांच्या भक्तिभावाने पूजनानंतर बाप्पाला निरोप देताना पुणेकरांच्या डोळ्यांत भावनिक अश्रू दाटले. यावर्षीचा संदेशही स्पष्ट – विसर्जन फक्त गणपतींचे नाही, तर वाईट विचार आणि प्रवृत्तींचेही व...