Jaffar Express Train Attack News | पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा जाफर एक्सप्रेसला निशाणा बनवण्यात आलं आहे. रेल्वे ट्रॅकवर लावलेला स्फोट, त्यानंतर चार रॉकेट्स… आणि आणखी एक मोठं संकट थोडक्यात टळलं. पण हा केवळ एक स्फोट नाही, तर बलूचिस्तानमधील दशकानुदशक चाललेल्या संघर्षाचं धगधगणारं रूप आ...