Delhi News | दिल्लीतून (Delhi) एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील पतियाळा कोर्टाला (Patiala Court) ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb Threat) मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही धमकी जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या नावाने पाठ...