Mumbai News CNG Shortage News | मुंबईच्या वडाळा परिसरातील गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी संध्याकाळ पासूनच मुंबईला होणारा सीएनजीचा पुरवठा ठप्प झाला. CNG ठप्प झाल्याचा मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅबच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. ताडदेव RTO जवळ ...