Pak Attack Afghanistan News | पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात हवाई हल्ला करून ९ बालकांसह 10 जणांचा जीव घेतला. शांतता चर्चा सुरू असतानाच झालेल्या या कारवाईमुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढला आहे. तालिबान सरकारने या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे.Pakistan conducted airstrikes inside Afgh...