Ram Khade Breaking News | बीड जिल्ह्यातील आष्टी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्या कारवर दहा ते पंधरा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगावजवळ रस्त्यावर हा हल्ला झाला. हल्लेखोरा...