Home Business Success | हा व्हिडिओ आहे प्रणिता यांच्या संघर्षाचा आणि जिद्दीचा. घरगुती व्यवसाय (Home Industry) सुरू करताना त्यांना नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले, तसेच स्वतः दारोदारी वस्तू विकाव्या लागल्या. मात्र, त्यांनी हार मानली नाही. आज याच गृह उद्योगातून प्रणिता वर्षाला तब्बल 15 लाखांची उलाढाल क...