Guhagar Vidhan Sabha | ''मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलायट', रामदास कदमांच्या गुहागर विधानसभेवर दावा रामदास कदम यांचा गुहागर विधानसभेवर दावा केला आहे .गुहागर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना भाजपा दोन्ही पक्षाकडून केला जात आहे दावा . 2019 ला मी गुहागरची निवडणूक लढलो होतो असे रामदास कदंम म्हणाले . भाजप ने...