Gen-Z Protest In Mexico | मेक्सिको सिटीमध्ये पुन्हा एकदा GenZ ने आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.देशातील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, ड्रग्जशी संबंधित हिंसाचार आणि राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्या सुरक्षा धोरणांविरुद्ध ही निदर्शने सुरू आहेत.हजारो तरुण रस्त्यावर उतरले. जेन-झी तरूणांनी जोरदार न...