Iran War News | इराण मोठ्या युद्धाच्या तयारीत असल्याचं समजतंय, कारण इराणची सरकार लोकांच्या मोबाईलवर एक मॅसेज पाठवत आहे. निवडक मोबाईल वापरकर्त्यांना चाचणी संदेश पाठवून, ते आपल्या नागरिकांना सतर्क ठेवू इच्छित आहेत आणि येत्या काही महिन्यांत कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार ठेवू इच्छित असल्याचे सर...