Gen-Z Protest In Mexico | US Tariff News | Iran War News | Dubai Tallest Hotel | आजच्या व्हिडिओत चार मोठ्या आंतरराष्ट्रीय बातम्या! मेक्सिकोमध्ये Gen-Z ने वाढत्या गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात मोठं आंदोलन छेडलं आहे. ट्रम्प प्रशासनाने टॅरिफ कमी करून भारतासाठी संधी निर्माण केली आहे. इराणमध्ये सरकार...