Gadchiroli News | गडचिरोली जिल्हात एका आदिवासीबहुल दुर्गम गावात पोलीसांनी फराळ फटाके नवे कपडे याच स्वप्न पाहणा-या आदीवासी नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केलाय..तब्बल 5 किमी जंगलातला पायी प्रवास करुन सिरोंचा तालुक्यात मरीगुडम या गावात पोहचुन वेगळया पध्दतीने दिवाळी साजरी केली, या सगळ्यांचा आढावा घेत...