Uddhav Thackeray Speech | पुन्हा येईन म्हणताच उद्धव ठाकरे यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला. मातोश्रीत नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. तेव्हा त्यांनी संबोधित करताना खरमरीत टोला लगावला. यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलं, ते या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. News18 Lokmat is o...