Ahilyanagar News | चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार यांना बॉम्बे उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय उपायुक्त यांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली असून पवार यांना पुन्हा सरपंच पदभार स्वीकारण्याची मुभा मि...