Gadchiroli Naxal News: माओवादी चळवळीच्या सक्रियतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीची जबाबदारी सहा कोटी रुपये बक्षीस असलेल्या शेकडो जवानांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या माओवादी कमांडर हिडमाला देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. माओवादी चळवळीचा वरिष्ठ नेतृत्वापासून द...