Divya Deshmukh wins chess World Cup : बुद्धीबळात महाराष्ट्राच्या लेकीने इतिहास घडवला आहे. दिव्या देशमुख वूमन्स चेस वर्ल्ड कप चॅम्पियन ठरलीय. दिव्याने फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हंपी हीचा पराभव केलाय.दिव्या यासह वूमन्स चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. दिव्याआधी कोणत्याही भारतीय मह...