Dharashiv Rain Update | धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा मुद्दा आता चांगलाच गाजतोय. न्यूज18 लोकमतच्या रियालिटी चेकमध्ये मदत पोहोचली नसल्याचं उघड झाल्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. News18 Lokmat is one of the lea...