Pune Nilesh Ghaywal Case | पुण्यातील कुप्रसिद्ध निलेश घायवळ टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कोथरूड परिसरात ७ आरोपींची धिंडफेरी काढण्यात आली. गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्याच्या ठिकाणीच पोलिसांनी आरोपींना फिरवलं. या कारवाईदरम्यान टोळीची काही वाहनं देखील जप्त करण्यात आली. पुणे पोलिसांचा हा धडा ...