Latur Rain Update | लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासून लातूर शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाला आहे. नदी, नाले, ओढे यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे ...