Dharashiv Flood News | धाराशिव भूम परिसरात अतिवृष्टी होऊन दहा दिवसापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे मात्र भूम तालुक्यातील दिंडोरी परिसरात तलाठी व कृषीचे अधिकारी पंचनाम्यासाठी फिरकत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे गावालगतचा बंदरा हा पाण्यामुळे वाहून गेला त्यात शेतीचे नुकसान या बंधाऱ्यात दहा दिवसापासून...