Ajit Navle on Maharashtra Govt Relief Fund News | खरी वाढीव मदत केवळ 6500 कोटी रुपये आहेत, असं अजित नवलेंनी म्हटलं आहे. 31 हजार 628 कोटीमध्ये बाकी सर्व जुन्याच योजनांची बेरीज आहे. पॅकेज नव्हे सरकारने नुकसानग्रस्तांच्या हाती भोपळा दिला आहे, असा आरोप नवलेंनी केलाय. Farmer leader Ajit Navale has strong...