राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषदेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात मोठे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातून आलेले ओबीसी समाजाचे बांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलकांची प्रमुख मागणी २ सप्टेंबरचा अन्यायकारक शासन निर्णय (GR) तातडीने रद्द करण्याची आहे. ओबीसी आरक्ष...