Washim Rain News | वाशिममधील करडा गावालगत असलेल्या पाणी प्रकल्पाच्या सुरक्षा भिंतीला मोठे झाडं आणि साळींदरमुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. प्रकल्पाच्या सुरक्षा भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडं वाढली असून त्यांच्या खोलवर गेलेल्या मुळ्यांनी भिंत खिळ...