Dhananjay Munde Breaking: आमदार धनंजय मुंडेंना सातपुडा या शासकीय निवासस्थानाचा मोह काही सुटत नाहीये. मंत्रिपदाचा राजीनामा देवून पाच महिने उलटले तरी मुंडेंनी निवासस्थान रिकामं केलेलं नाही. आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडेंचा मुंबईत 16 कोटींचा फ्लॅट असूनही त्यांनी सातपुडामध्ये मुक्काम ठोकलाय. News18 Lokma...