Devendra Fadnavis Meeting | Maratha Reservation यावर तोडगा निघणार? रात्री फडणवीसांची बैठक मनोज जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात महत्वाची बैठक पार पडलीये. रात्री उशिरा ही बैठक झालीये... यावेळी उपसमितीनं दोन दिवसांत निर्...