Delhi Red Fort Blast | ज्या दिल्ली स्फोटानं सगळा देश हादरलाय...त्यात वापरल्या गेलेल्या ह्युंदाई I20 कारचं पुलवामा कनेक्शन समोर आल्यानं खळबळ उडालीय... या कारचं रजिस्ट्रेशन नंबर HR 26, CF 7674 हा हरयाणाचा आहे... या कारची अनेकदा खरेदी विक्री झाल्याचं समोर आलं... गुरुग्रमाममधील मोहम्मद सलमानच्या नावावर ...