Vikrant Jadhav News | राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी बातमी! उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे काका अण्णा कदम आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सचिन काते यांनी या दोघांच्या सांगण्यावर...