Pankaja Munde News | बीड, परळीतून मोठी बातमी! स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रकरणानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे. युनियन बँकेने वैद्यनाथ कारखान्याची ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडला विक्री केली आहे. ...