दिल्लीच्या एका PG गर्ल्स हॉस्टेलच्या ड्र्रॅनेजमध्ये हा कंडोमचा ढिगारा सापडला.. असा दावा करत दोन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.. गर्ल्स हॉस्टेल कांडच्या नावाने या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय..पण, खरचं देशाच्या राजधानीत असं काही घडतंय का? गर्ल्स हॉस्टेलमध्ये इतके कंडोम आले कुठून? य...