Delhi Car Blast Breaking News | लाल किल्ला स्फोट प्रकरणात आता एक नवा संशय निर्माण झाला आहे. आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) च्या नियमानुसार सोमवारी लाल किल्ला बंद असतो, आणि त्याच दिवशी त्याची पार्किंग सुविधाही बंद असते. मात्र, 10 नोव्हेंबर रोजी म्हणजे सोमवारीच, डॉ. उमर मोहम्मदची I-20 कार लाल क...