दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात वाहनांना आगी लागल्याची दृश्य कॅमेऱ्यात झाली आहेत. या स्फोटाआधीच गुजरात पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधाळला. तो कट काय? मुंबई ब्लास्टच्या 24 तासाआधी काय घडलं होतं? याचाच सविस्तर आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत Lokmat ...