Daund News | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या दौंड (Daund) बालेकिल्ल्यात मोठे राजकीय लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शाह आणि ज्येष्ठ नेते नंदू पवार हे असंख्य कार्यकर्त्यांसह आज सायंकाळी उपमुख्यमंत्री...