पुण्यातील जुन्नर तालुक्यातून एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. जुन्नरमधील नारायणगाव आगारातून धावणाऱ्या एका एसटी बसला चक्क दरवाजाच नाही! हा जीवघेणा प्रवास प्रवाशांना करावा लागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.A shocking video e...