Dattatreya Bharana controversy : बेताल वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्रालय गमवावं लागलं. पण कृषीमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका काही थांबायचं नाव घेत नाही. कृषीमंत्रीपदाचा कारभार हाती घेण्यापूर्वीच दत्तात्रय भरणेंनी नवा वाद ओढवून घेतलाय.. भरणेंनी एक अजब सल्ला दिलाय.. त्यावरुन चां...